• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Desk 4 & 4a

Last updated on November 12th, 2024 at 10:48 am

Desk 4 Desk 4A

कार्यासन क्रमांक 4
नियंत्रक अधिकारी
डॉ. सुनिल भामरे, सहसंचालक
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव
--
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
श्री. विजय केदारे, सहाय्यक संचालक (अतां)
विषयसूची - कामकाज
पदवी संस्थां / कार्यालयातील गट अ व गट ब मधील शिक्षकीय तसेच प्रशासकीय पदांच्या आस्थापना व प्रशासन विषयक बाबी

1. शासकीय / अशासकीय अनुदानित अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील कार्यरत असलेल्या अध्यापकांच्या आस्थापनाविषयक बाबी.
2. गट अ व गट ब मधील पदांचे सेवाप्रवेश नियम / कर्तव्य व जबाबदा-या तयार करणे.
3. शासकीय व अशासकीय अनुदानित पदवी संस्थातील शिक्षकीय कर्मचा-यांना करिअर ॲडव्हान्समेंट योजनेचे लाभ देणे बाबतची कार्यवाही करणे.
4. शिक्षकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांची कार्यवाही करणे.
5. शासकीय व अशासकीय अनुदानीत पदवी संस्थांतील पदभरतीशी संबंधित सर्व कार्यवाही करणे
6. शासकीय व अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकीय तसेच प्रशासकीय पदांची न्यायलयीन प्रकरणे हाताळणे.
7. शासकीय / अशासकीय अनुदानित महाविद्यालये व तत्सम संस्थातील अधिकारी / अध्यापकांना शैक्षणिक पुस्तके लिहिणे, उच्च शिक्षणाकरिता एमटेक / पीएचडीसाठी परवानगी देणे तसेच अध्यापकांना पेपर प्रेझेंटेशन / चर्चासत्र यासाठी परदेशात जाण्याबाबतचे प्रस्ताव शासनास सादर करणे.
8. शासकीय व अशासकीय अनुदानित पदवी संस्थांतील वर्ग 1 व 2 च्या अधिकाऱ्यांचे रजा मंजूरीचे आदेश निर्गमित करणे / वेतनवाढ मंजूरी / अंतिम रजा रोखीकरणाचे आदेश इ. सेवाविषयक बाबी.
9. शासकीय पदवी संस्थां / कार्यालयातील, अध्यापक / अधिका-यांच्या बिंदुनामावल्या/ सेवाजेष्ठता यादया अद्ययावत ठेवण्याबाबतची कार्यवाही करणे.
10. शासकीय व अशासकीय अनुदानित पदवी संस्थामध्ये वर्ग 1 व 2 मधील अतिरिक्त ठरणा-या अधिकाऱ्याच्या समावेशानची कार्यवाही करणे.
11. शासकीय / अशासकीय अनुदानित पदवी संस्थांमधील अधिकारी / अध्यापक यांना पारपत्र काढणेसाठी / इतर पदांवर अर्ज करणेसाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे
12. शासकीय / अशासकीय अनुदानित पदवी संस्थांतील वर्ग 1,2 अधिकाऱ्यांचे मराठी/हिंदी भाषा परीक्षा सूट प्रकरणे हाताळणे.
कार्यासन क्रमांक 4अ
नियंत्रक अधिकारी
डॉ. सुनिल भामरे, सहसंचालक
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव
--
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
श्री. विजय केदारे, सहाय्यक संचालक (अतां)
विषयसूची - कामकाज
पदविका संस्थांतील गट अ व गट ब मधील शिक्षकीय तसेच प्रशासकीय पदांच्या आस्थापना व प्रशासन विषयक बाबी

1. शासकीय तंत्रनिकेतनामधील व अशासकीय अनुदानित तंत्रनिकेतनातील अधिकारी / अध्यापकांच्या आस्थापनाविषयक बाबी.
2. शासकीय तंत्रनिकेतनातील अध्यापकांच्या बदल्या / पदोन्नती बाबतची कार्यवाही करणे.
3. शिक्षक पुरस्काराची कार्यवाही करणे.
4. शासकीय / अशासकीय अनुदानीत पदविका संस्थांतील पदभरतीशी संबंधित सर्व कार्यवाही करणे
5. शासकीय पदविका संस्थांतील अध्यापकांच्या बिंदुनामावल्या/ सेवाजेष्ठता यादया अद्ययावत ठेवण्याबाबतची कार्यवाही करणे.
6. शासकीय / अशासकीय अनुदानित तंत्रनिकेतनातील व तत्सम संस्थातील अधिकारी / अध्यापकांना शैक्षणिक पुस्तके लिहिणे, उच्च शिक्षण घेणे, एमई व पीएचडीसाठी परवानगी देणे.
7. शासकीय तंत्रनिकेतने यामधील राजपत्रित अधिकाऱ्यांची रजा प्रकरणे / अंतिम रजा रोखीकरण व इतर अनुषंगिक बाबी.
8. शासकीय व अशासकीय अनुदानित पदविका संस्थातील शिक्षकीय कर्मचा-यांना करिअर ॲडव्हान्समेंट योजनेचे लाभ देणे बाबतची कार्यवाही करणे.
9. शासकीय व अशासकीय अनुदानित पदविका संस्थामध्ये वर्ग 1 व 2 मधील अतिरिक्त ठरणा-या अधिकारी / अध्यापकांच्या समावेशानची कार्यवाही करणे.
10. शासकीय / अशासकीय अनुदानित पदविका संस्थांमधील अधिकारी / अध्यापक यांना पारपत्र काढणेसाठी / इतर पदांवर अर्ज करणेसाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे
11. शासकीय / अशासकीय अनुदानित संस्थांतील वर्ग 1,2 अधिकाऱ्यांचे मराठी/हिंदी भाषा परीक्षा सूट प्रकरणे हाताळणे.