• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Annual Budget

Last updated on जुलै 20th, 2022 at 01:01 pm

वार्षिक अर्थसंकल्प [का. क्र. ९ / ७ / १५]

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत कायर्क्रम (प्लान) खर्चांतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजना (Desk 9)

अ.क्र. योजनेचे नाव व लेखाशिर्ष
1
तंत्रशिक्षण संचालनालयाचे मजबूतीकरण करणे (2203 0031)
2
शासकीय तंत्रनिकेतनांचा विस्तार व विकास करणे (22030211) (4202 0678)
3
शासकीय तंत्रनिकेतनांतील ग्रंथालयांचा विकास करणे (2203 0686)
4
नवीन शासकीय तंत्रनिकेतने आणि पदविका अभ्यासक्रम संस्था स्थापन करणे (4202 6021)
5
शासकीय तंत्रनिकेतनांतील मुलींसाठी वसतिगृह बांधणे (4202 5992)
6
शासकीय अभियांत्रीकी / औषधनिर्माणशास्त्र संस्थांचा विकास व विस्तार करणे (4202 0702)
7
शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयांतील ग्रंथालयांचा विकास करणे (2203 0701)
8
नवीन शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयांची स्थापना करणे (4202 6086)
9
अशासकीय अनुदानित अभि. महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान (2203 0194)
10
शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयांतीतल मुलींसाठी वसतिगृह बांधणे (4202 6059)
11
तंत्रशास्त्र विद्यापीठाची स्थापना करणे (बाटू) लोणेरे, जि. रायगड (22030532)
12
स्वेच्छा अनुदानातून करण्यात येणारी गोण बांधकामे (22030416)
13
अस्तित्वात असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये दुसरी पाळी सुरु करणे (2203 2769)
14
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ( 2203 0748)
15
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ( 2203 3542)
16
गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणे (2203 3551)
17
उन्नत महाराष्ट्र अभियान (2203 3578)
18
रसायन तंत्रज्ञान संस्था, माटुंगा, मुंबई या (शासकीय अभिमत दर्जा विद्यापीठ) संस्थेचे मुख्य केंद्र आणि त्याची उपकेंद्रे (2203 3569)
19
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संस्था स्थापन करणे (राज्य हिस्सा 2203 2731) केंद्र हिस्सा (22033184) व खाजगी भागीदार)

DESK 7 आकडेवारी माहिती

अ.क्र. मुख्य लेखाशिर्ष
1
मागणी क्र.- डब्लु 3 मुख्य लेखाशिर्ष 2203 तंत्रशिक्षण ,102,तंत्रशिक्षणासाठी विद्यापीठांना सहाय्य्‍ ,102 (01) (02) डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे जि.रायगड यासाठी परिरक्षण अनुदान (22030523)
2
मागणी क्र.- डब्लु 3 मुख्य लेखाशिर्ष 2203 तंत्रशिक्षण ,104,अशासकीय तंत्रमहाविद्यालये व संस्थांना सहाय्य,(01)परिरक्षण अनुदान (01)(03) अभियांत्रिकी महाविद्यालये (22030167)
3
मागणी क्र. – डब्लु 3 मुख्य लेखाशिर्ष 2203 तंत्रशिक्षण ,104,अशासकीय तंत्रमहाविद्यालये व संस्थांना सहाय्य,(01)परिरक्षण अनुदान (01)(02) तंत्रनिकेतने (22030158)
4
मागणी क्र.- डब्लु 3 मुख्य लेखाशिर्ष 2203 102,तंत्रशिक्षणासाठी विद्यापीठांना सहाय्य (01) तंत्रशिक्षणासाठी विद्यापीठांना सहाय्य (01) (01) वास्तुशास्त्र महाविद्यालयासाठी मुंबई विद्यापीठाला परिरक्षण अनुदाने (22030069)