• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Desk 1

Last updated on October 11th, 2023 at 10:44 am

Desk 1

कार्यासन क्रमांक 1
नियंत्रक अधिकारी
डॉ. सुनिल भामरे, सहसंचालक
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव
--
कार्यासन अधिकाऱ्याचे नांव व पदनाम
.प्र.मा.भंडारवार सहाय्यक संचालक (अतां)
विषयसूची - कामकाज
गोपनीय कक्ष

1. अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल अद्ययावत ठेवणे व जतन करणे.
2. सर्व प्रकारच्या समितीच्या बैठकीचे कामकाज/अहवाल.
3. महत्वाच्या प्रकरणी संबंधीत अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणे.
4. गोपनीय टपालाची आवक जावक नोंद ठेवणे, महत्वाचे पत्रव्यवहार संचालकांच्या निदर्शनास आणणे व पत्रव्यवहार करणे.
5. विधान सभा / परिषद प्रश्नांची माहिती अद्यावत ठेवणे व पाठपुरावा करणे.
6. अभ्यागतांच्या भेटीबाबत नियंत्रण.