• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department
  • Skip to main content

Desk 13

Last updated on मे 30th, 2022 at 07:49 am

कार्यासन १३

कार्यासन क्रमांक १३
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम
श्री. प्रमोद नाईक, सहसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
1. श्री. पी. पी. वाणी, प्रशासकीय अधिकारी
2. श्रीमती. माया वाघमारे, रचना व कार्यपध्दती अधिकारी
विषय
नोंदणी व जुने अभिलेख जतन करणे.
१. कार्यालयात आलेल्या पत्राची नोंदणी करणे, नोंदणी क्रमांक देणे.
२. कार्यालयातून दुसया कार्यालयास पत्र पाठविणे.
३. स्टॅम्प रजिस्टर (अ आणि ब) अद्यावत ठेवणे.
४. फ्रँकिंग मशिनच्या वापराबाबत तपशिल ठेवणे.
५. टपाल, हातीबटवडा, जलद टपाल, फॅक्स, पार्सल इत्यादी पाठविणे.
६. टपाल वाटप करणे.