• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department
  • Skip to main content

Desk 14

Last updated on जून 30th, 2022 at 06:04 pm

कार्यासन १४

कार्यासन क्रमांक १४
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम
डॉ.धनपाल कांबळे, उप. संचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
श्रीमती मृणाल मनोज राणे, प्रशासकीय लेखाधिकारी
विषय
भांडार पडताळणी विभाग व लेखा आक्षेप
१. मुख्य कार्यालय व अधिपत्याखालील सर्व प्रशासकीय कार्यालये तथा शासकीय संस्थामधील भांडार पडताळणी व अंतर्गत हिशेब तपासणी बाबतचे सर्व कामकाज करणे.
२. लोकलेखा समिती, (लेखानिनिक्षण समिती अंतर्गत राज्य वित्त अहवाल आणि विनियोजन लेखे अहवाल ) संबंधीचे सर्व प्रकरणे हाताळणे.
३. शासकीय व अशासकीय अनुदानित संस्थांमधील पैशांची अफरातफर व मालमत्तेची हमी विषयक सर्व प्रकरणे हाताळणे.
४. सर्व कार्यालये/संस्थामधील भांडाराची प्रत्यक्ष पडताळणी करणे (मुख्य कार्यालयासह) तसेच भांडार पडताळणी अहवालाचे अनुपालन करणे व तत्संबंधीचे कामकाज हाताळणे.
५. शासकीय व अशासकीय अनुदानित संस्थांमधील लेखा परिक्षण व भांडार परिक्षण याबाबत अहवालाचे निपटारा करणे.
६. डी.सी.ए / MODROB चे लेखापरीक्षण करणे.
७. संचालनालयातील लेखापरीक्षणाचे कामकाज व आक्षेपाचे निराकरण करण्याची कार्यवाही करणे.
८. शासकीय अभियांत्रिकी महाविदयालये / तंत्रनिकेतने व तत्सम संस्थांचे लेखा पडताळणी व भांडार पडताळणी करणे
९. लेखा व कोषागारे कार्यालयांना भांडारपडताळणीचे वार्षिक अहवाल सादर करणे.