• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Desk 18

Last updated on ऑक्टोबर 11th, 2023 at 04:26 pm

कार्यासन १८

कार्यासन क्रमांक १८
नियंत्रक अधिकारी
--
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव
डॉ. उमेश कोकाटे सिस्टीम मॅनेजर
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
.श्री. अशिष निकम वि.का.अ.
.श्री.सुंदर बुलानी प्रतिनियुक्तीने कार्यरत अधिकारी
विषयसूची - कामकाज
राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजना

१. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
२. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
३. उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणा-या राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजना (भाग -1 वैद्यकिय अभ्यासक्रम वगळून )
४. गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविणे.
केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजना

५. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे गुणवत्ता-नि-साधन शिष्यवृत्ती योजना (Merit-cum-Means)
६. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी टॉप क्लास एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना (Scholarship For Top Class Education for Students with Disablities)
७. प्रगती शिष्यवृत्ती योजना पदवी अभ्यासक्रम (AICTE – Pragati Scholarship For Girl Students [Degree ])
८. प्रगती शिष्यवृत्ती योजना पदविका अभ्यासक्रम (AICTE – Pragati Scholarship For Girl Students [ Diploma])
९. सक्षम शिष्यवृत्ती योजना पदवी अभ्यासक्रम (AICTE – Saksham Scholarship Scheme For Specially [Degree])
१०. सक्षम शिष्यवृत्ती योजना पदविका अभ्यासक्रम (AICTE – Saksham Scholarship Scheme For Specially [Diploma])
११. स्वनाथ शिष्यवृत्ती योजना (AICTE – swanath scholarship scheme for students [degree / diploma] )