• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Desk 15

Last updated on ऑक्टोबर 12th, 2023 at 11:05 am

कार्यासन १५

कार्यासन क्रमांक १५
नियंत्रक अधिकारी
डॉ. धनपाल कांबळे, उपसंचालक
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव
श्री.श्रीकांत मडावी, सहा.संचालक (तां)
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
श्री.कुंडलिक.एडके सहाय्यक संचालक (अतां)
विषयसूची - कामकाज
अर्थसंकल्प (योजनेत्तर)

१. सुधारीत अदांजपत्रक, योजनेत्तर अनुदानाचे वाटप.
२. योजनेतर खर्चाचे मासिक विवरणपत्र खर्चमेळ.
३. चारमाही व आठमाही सुधारीत अदांजपत्रक.
४. अशासकीय अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये/ तंत्रनिकेतने व तत्सम संस्था यांचे अंदाजपत्रक व सुधारीत अंदाजपत्रक तयार करुन शासनास सादर करणे.
५. बी.डी.एस. बाबतची कामे.
६. सहसंचालक,विभागीय कार्यालयांना पदवी व पदविका विकास निधीतून खर्चाची परवानगी.
७. कार्यक्रम अंदाजपत्रकाबाबत सर्व कार्यवाही.
८. EBC, PTC/ STC / Ex Serviceman सवलतीबाबतचे कामकाज तसेच सर्व शासकीय व अशासकीय अनुदानित तसेच विनाअनुदानित संस्थासाठी निधीचे वाटप करणे व हिशेब ठेवणे.
९. सर्व शासकीय कार्यालये व संस्था तसेच अनुदानित संस्थांमधील खर्च मेळाचे काम, समायोजन इत्यादी.