• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Desk 6

Last updated on October 11th, 2023 at 11:46 am

Desk 6

कार्यासन क्रमांक 6
नियंत्रक अधिकारी
डॉ. धनपाल कांबळे, उपसंचालक
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव
--
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
श्रीम. नितीशा नरेंद्र चोरघे, लेखाअधिकारी
विषयसूची - कामकाज
लेखा शाखा

1. सर्व प्रकारची बिले मंजूरीची कार्यवाही करणे.
2. शासकीय पैशांची देवाणघेवाण व रोकड वही (कॅशबुक) अद्यावत ठेवणे.
3. मुख्य कार्यालयातील वर्ग- 3 व वर्ग-4 कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी, गट विमा योजना, पोस्टाची अल्प बचत योजना, मृत व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे देयकांबाबतचे दावे इत्यादी प्रकरणे निकाली काढणे.
4. वेतनोत्त्र भत्ते ( संचालकांना देय भत्ते इ. )4. उत्सव अग्रिम व हॅन्डलूम कापड खरेदीची आगाऊ रक्कम मंजूर करणे.
5. रोखपाल व इतर शासकीय कर्मचा-यंाकडून जमानत नामा घेणे.
6. वित्तीय अधिकार प्रदान करणे.
7. स्थायी अग्रीमाच्या रक्कमांचा आढावा घेणे. ( मुख्य कार्यालय व संस्था )
8. शिष्यवृत्ती कक्ष विभागाचे लेखाविषयक कामकाज हाताळणे बाबतची कार्यवाही करणे.
9. मुख्य कार्यालयासह सर्व संस्थांतील रोखपालांना विशेष वेतन मंजुर करणे.
10. पी.एल.ए. बाबत सर्व देवाणघेवाण व रोकड वही (कॅशबुक) अद्ययावत ठेवणे.
11. वर्ग-4 मधील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबतच्या वार्षिक अहवालाबाबतची कार्यवाही,
12. नवीन संस्थाना पी.एल.ए. खाते सुरु करण्याबाबतची कार्यवाही करणे.