• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Desk 16

Last updated on ऑक्टोबर 11th, 2023 at 04:21 pm

कार्यासन १६

कार्यासन क्रमांक १६
नियंत्रक अधिकारी
डॉ. सुनिल भामरे, सहसंचालक
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव
श्री. श्रीकांत मडावी, सहा.संचालक (तां.)
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
श्रीम. सुचित्रा रणदिवे सहा.संचालक (अतां)
विषयसूची - कामकाज
पदवी/ पदविका स्तरावरील वर्ग-3 व 4 कर्मचा-यंाचे प्रशासकीय बाबी तसेच संचालनालयातील सर्व संकीर्ण कामकाज.

१. संचालनालयातील सर्व संकीर्ण कामकाज / बैठकांकरिता माहिती उपलब्ध करुन देणे / बैठकीचे आयोजन करणे.
२. मुख्य कार्यालयातील व अधिपत्याखालील संस्थांमधील कामकाजाबाबत समन्वयक म्हणून काम पाहणे.
३. वर्ग-4 व वाहनचालक यांना छत्र्या व गणवेश कापड देणे तसेच सर्व कार्यासनांना स्टेशनरी देणे.
४. संचालनालयातील वर्ग 1 ते 4 मधील पदांवरील व्यक्तंीना सर्व प्रकारचे अग्रिम मंजूर करणे ( घरबांधणी/मोटारकार/मोटार सायकल/ संगणक ) व त्याबाबतची अनुषांगिक सर्व कार्यवाही.
५. भविष्य निर्वाह निधी मधून अग्रिम मंजूर करणे.
६. मुख्य कार्यालय व अधिपत्याखालील सर्व संस्थांमधील लिपीक वर्गीयांसाठी विभागीय परिक्षा बाबतचे प्रशिक्षण, परिक्षा, निकाल जाहीर करणे, अभ्यासक्रम सुधारणे, पुस्तके पुरविणे व तत्संबधीत इतर कामे.
७. वरील कार्यालय/संस्थांमधील वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचा-यांना प्रशिक्षणास / अभ्यासक्रमास जाण्यास परवानगी देणे.
८. सर्व विभागीय कार्यालये तसेच मुख्य कार्यालयातील सर्व प्रकारची संकीर्ण माहिती एकत्रित करणे व शासनास सादर करणे.
९. शासकीय नियमावली प्रमाणे जुने अभिलेख जतन करणे व नको असलेल्या कागदपत्रांची विल्हेवाट लावणे.
१०. संचालनालयातील न्यायालयीन प्रकरणांचे संकलन करुन त्याबाबतची माहिती शासनास सादर करणे.
११. नागरिकांची सनद अद्ययावत करणे.
१२. माहिती अधिकार अधिनियम 2005 संदर्भात दर तीन महिन्याचा आढावा संचालकांना / वार्षिक अहवाल शासनास सादर करणे.
१३. अंतर्गत नूतनीकरणाचे व देखभाल दुरुस्तीकरणाचे काम करण्याची कार्यवाही करणे.