Last updated on डिसेंबर 11th, 2025 at 12:30 pm
- शिक्षण शोध २०२५ - भाग २
- शिक्षण शोध २०२५ - भाग १
- शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून नवीन संस्था सुरू करणे, विद्यमान संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ इ. विविध प्रकरणी संचालनालयाच्या अंतिम मान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये माहिती सादर करणेबाबत..
- शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील संचालनालयांतर्गत असलेल्या पदविका अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश पडताळणी व प्रवेश मान्यतेची प्रक्रिया.
- Advertisement to Participate Graduate Candidates for CET (27-07-2025) to be eligible to appear Training from Yashada for UPSC 2025-26
- Applications are invited for Foreign Scholarship by the Meritorious Students for Higher Education abroad for the Academic Year 2025-26
- जाहीर सूचना : मान्यता नसलेल्या विद्यापीठ / अनधिकृत संस्थाबाबत - मान्यता नसलेल्या विद्यापीठ/अनधिकृत संस्थांमधील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, एकात्मिक पदवी, पदव्युत्तर पदविका (Diploma, UG Degree, PG Degree, Integrated Degree Courses, PG Diploma) या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश न घेणेबाबत.
- प्रवेशासंबंधी महत्वाची सूचना : शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे
- CAP मार्फत प्रवेशित महाराष्ट्र राज्याचे अधिवासी व वार्षिक उत्पन्न रु. 8.00 लाख पर्यन्त असणाऱ्या विद्यार्थीनींकरिता “शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना” लागू केली असून आकारण्यात येणारे १०० टक्के शिक्षण व परीक्षा शुल्क माफ करण्यात आलेले आहे. या करीता https://mahadbt.maharashtra.gov.in/ पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा सुरू झालेली असून तातडीने अर्ज करावा.
- कार्यक्रम अंदाज पत्रक (२०२३ - २४ )
- महत्वाची सूचना - अनधिकृत संस्थाची यादी
–>
श्री. उद्धव ठाकरे
श्री. अजित पवार
श्री. उदय सामंत
मा. मंत्री
उच्च व तंत्रशिक्षण
श्री. प्राजक्त तनपुरे
मा. राज्यमंत्री
उच्च व तंत्रशिक्षण
डॉ. अभय वाघ
संचालक
तंत्रशिक्षण संचालनालय
श्री. देवेंद्र फडणवीस
मा.मुख्यमंत्री
श्री एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री
श्री अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री
श्री. चंद्रकांत पाटील
मा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
श्री. इंद्रनील नाईक
मा. राज्यमंत्री
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी, भा.प्र.से
अपर मुख्य सचिव
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे परिसरात इंक्युबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारत तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतीगृहाचे भूमिपूजन मा. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या वेळी मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.
-
"मातोश्री" वसतीगृहाचा उदघाटन सोहळा, मुंबई येथे वीरमाता जिजाबाई तंत्रशास्त्र संस्थेत मा. उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते पार पडला या वेळी मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे परिसरात इंक्युबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारत तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतीगृहाचे भूमिपूजन मा. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या वेळी मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.
-
शासकीय अभियांत्ररिकी महाविद्त्नायालय , रत्नागिरी च्या ग्रंथालयाचे उद्धघाटन मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले, या वेळी मा.संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.- २६/०४/२२
-
मातोश्री" वसतीगृहाचा उदघाटन सोहळा, मुंबई येथे वीरमाता जिजाबाई तंत्रशास्त्र संस्थेत मा. उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते पार पडला या वेळी मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.
-
मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत भारतरत्न लता मंगेशकर यांना शब्दरुपाने आदरांजली वाहताना.
-
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे या देशातील पहिल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी मा. उदयजी सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, म.रा. यांचे स्वागत करताना, मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. ,पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. डी. व्ही जाधव,व संचालक म. रा. तं . शि. म. डॉ. विनोद मोहीतकर व इतर मान्यवर ( २५ डिसेंबर २०२१).
-
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण , श्री उदय सामंत , मा. विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे , मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. व इतर मान्यवर ( २५ डिसेंबर २०२१).
-
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या पहिल्या स्किल सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत यांच्या प्रमुखउपस्थितीत पार पडला या वेळी मा .संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ , संचालक म. रा. तं. शि. म. डॉ. विनोद मोहितकर आणि ईतर मान्यवर
-
महाराष्ट्रातील MSBTE च्या पहिल्या स्किल सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले, या वेळी मा.संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.- २६/०४/२२
-
उच्च व तंत्र शिक्षण, मंत्रालय @ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव कार्यक्रम आयोजित करण्यात आला या वेळी मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , मा. श्री विकास रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण,म.रा, संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे,रायगड,महाराष्ट्र येथे झालेल्या बैठकीसाठी उपस्थित मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत ,मा .संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ , मा .सहसंचालक श्री प्रमोद नाईक , मा. कुलगुरू ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे , डॉ. कारभारी काळे आणि ईतर मान्यवर
-
विभागीय कार्यालय अमरावती येथे मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. यांचे स्वागत व या वेळी उपस्थित मा. उदयजी सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, म.रा., मा. श्री विकास रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण,म.रा. व इतर मान्यवर ( १ ऑक्टोबर २०२१ )
-
संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती येथे कोविड योध्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित मा. उदयजी सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, म.रा., मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. व श्री विकास रस्तोगी प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण,म.रा. व इतर मान्यवर ( १ ऑक्टोबर २०२१)
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, विभागीय उपकेंद्र, औरंगाबाद केंद्राचा उद्घाटन सोहळा (१७-०९-२०२१) मा. मंत्री उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य श्री उदयजी सामंत तसेच ईतर उपस्थित मान्यवर
श्री. उद्धव ठाकरे
श्री. उदय सामंत
श्री. प्राजक्त तानपुरे
श्री. राजीव जलोटा
संचालकांचा संदेश
डॉ. विनोद मोहितकर
संचालक
संचालकांचा संदेश
डिप्लोमा, पोस्ट-डिप्लोमा, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसच्या माध्यमातून तांत्रिक शिक्षण हा मानवजातीच्या हितासाठी आणि सेवेसाठी आयुष्यातील तेजस्वी उंची गाठण्यासाठी ज्ञानाच्या अग्रगण्य दिशेने असंख्य तरुणांसाठी करिअरचे प्रवेशद्वार आहे. हा शिक्षणाच्या प्रवाहातील बहुस्वीकृत मार्ग आहे .
महाराष्ट्र राज्यात तंत्रशिक्षण संचालनालयाची स्थापना अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, फार्मसी आणि हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम राबविणाऱ्या तांत्रिक संस्थाद्वारे राज्याच्या विविध भागात राज्य शासनाने तसेच केंद्रशासनाने आखलेले धोरणे, नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणांचे अंमलबजावणी करण्याकरिता करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील सुमारे १६०० तांत्रिक शिक्षण संस्था अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या ६ विभागीय कार्यालयांच्या द्वारे विकास व पर्यवेक्षणासाठी संचालनालयाच्या अधिपत्याखाली आहेत
नवीनतम बातमी
- शिक्षण शोध २०२५ - भाग २
- शिक्षण शोध २०२५ - भाग १
- शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून नवीन संस्था सुरू करणे, विद्यमान संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ इ. विविध प्रकरणी संचालनालयाच्या अंतिम मान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये माहिती सादर करणेबाबत..
- शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील संचालनालयांतर्गत असलेल्या पदविका अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश पडताळणी व प्रवेश मान्यतेची प्रक्रिया.
- शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र / फार्म डी, वास्तुशास्त्र, एचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम व अभिकल्प इ. पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्षानंतर पाठयक्रम बदल, तसेच पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षानंतर संस्था बदल करण्याबाबत......
- Admissions for various programs of MTech and M. Planning at COEP Technological University commenced from July 20, 2025
- शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये अभियांत्रिकी, वास्तुकला, औषधनिर्माणशास्त्र इ. पदविका संस्थेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्षानंतर पाठयक्रम बदल व पहिल्या/दुसऱ्या वर्षानंतर संस्था बदल करणेबाबत
- शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील पदविका अभ्यसक्रमांच्या केंद्रीभूत (CAP) प्रवेशासाठी संस्थांची माहिती पडताळणी करून अद्यावत करणेबाबत.
ऑनलाईन प्रणाली @ डीटीई
- For Scholarship Helpline Numbers : 07969134440 & 07969134441


























