• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department
  • Skip to main content

Desk 11

Last updated on May 30th, 2022 at 06:43 am

Desk 11

कार्यासन क्रमांक 11
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम
डॉ. धनपाल कांबळे, उपसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
श्री. ए. वि. आमटे, निरिक्षक
विषय
सर्व प्रकारच्या खरेदी
1. मुख्य कार्यालय, विभागीय कार्यालय, सर्व शासकीय संस्थांसाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री फर्निचर, पुस्तके खरेदी करणेबाबतची कार्यवाही करणे.
2. शासकीय संस्थांमधील निकामी झालेली यंत्रसामुग्री उपयोगिता, दुरुस्ती व देखभाल करणे त्याबाबतचा आढावा घेणे.
3. निरुपयोगी यंत्रसामुग्री, फर्नीचर, पुस्तके निर्लेखन व नियमन करणे,
4. शासकीय वाहनांची देखभाल व नियोजन, वाहनावरील पेट्रोल खर्च, दुरुस्ती खर्च इत्यादी तपशिल ठेवणे.
5. स्थापत्य अभियांत्रिकी, पदवी/पदविका अभ्यासक्रम धारकांची नोंदणी करुन कंत्राटदार म्हणून ना-हरकत प्रमाणपत्र देणे.
6. निविदा व दरपत्रक मागविणे, इसारा फाँम देणे, छाननी करणे व अंतिमत: खरेदी करणे.
7. अशासकीय अनुदानित संस्थांची फर्निचर दुरुस्ती खर्चास / इलेक्ट्रीक फिटंींग बसविण्याच्या खर्चास तपासून मान्यता देणे.
8. अशासकीय अनुदानित संस्थांची इमारत, यंत्र सामुग्री व ग्रंथालयासाठी होणा-या विम्याच्या खर्चास मान्यता देणे.
9. अशासकीय अनुदानित संस्थांमध्ये जमा असलेल्या राखीव निधीतून यंत्र सामुग्री, फर्निचर व पुस्तके खरेदी करण्यांस मान्यता देणे.
10. संस्थांकडून चालणा-या विविध प्रकाराच्या बांधकाम साहित्य इत्यादी दर्जाबाबत तपासणी करुन सल्ला देणे व प्रशासन करणे.
11. अशासकीय अनुदानित संस्थेने आयोजित केलेल्या यंत्र सामुग्री खरेदी समिती बैठकीस मा. संचालकांच्या प्रतिनिधीची नियुक्ती करणे.
12. मुख्य कार्यालयातील जडवस्तुसंग्रह नांेद वही ( डेड/कंझुमेबल स्टॉक रजिस्टर ) अद्यावत ठेवणे.
13. मुख्य कार्यालयातील दूरध्वनी / झेरॉक्स मशिन / ए.सी. / टोनर / फॅक्स मशिन इ. दुरुस्तीविषयक व्यवस्था व देखभाल.
14. सर्व शासकीय व अनुदानित संस्थांना वैयक्तिक लेखा निधी (PLA) व अंतर्गत महसूल निधी (IRG) व विद्यार्थी विकासनिधी मधून खरेदी संबंधीची प्रक्रिया करणे.
15. तंत्रशिक्षण संचालनालय व अधिपत्त्याखालील कार्यालये व संस्थामधील अधिकारी व कर्मचायांच्या प्रशिक्षणाबाबत कार्यवाही करणे.