• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Desk 11

Last updated on October 11th, 2023 at 01:05 pm

Desk 11

कार्यासन क्रमांक 11
नियंत्रक अधिकारी
डॉ. धनपाल कांबळे, उपसंचालक
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव
श्री.श्रीकांत मडावी, सहा.संचालक (तां)
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
श्री.अ.वि.आमटे निरीक्षक
विषयसूची - कामकाज
सर्व प्रकारच्या खरेदी

1. मुख्य कार्यालय, विभागीय कार्यालय, सर्व शासकीय संस्थांसाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री फर्निचर, पुस्तके खरेदी करणेबाबतची कार्यवाही करणे.
2. शासकीय संस्थांमधील निकामी झालेली यंत्रसामुग्री उपयोगिता, दुरुस्ती व देखभाल करणे त्याबाबतचा आढावा घेणे.
3. निरुपयोगी यंत्रसामुग्री, फर्नीचर, पुस्तके निर्लेखन व नियमन करणे,
4. शासकीय वाहनांची देखभाल व नियोजन, वाहनावरील पेट्रोल खर्च, दुरुस्ती खर्च इत्यादी तपशिल ठेवणे.
5. स्थापत्य अभियांत्रिकी, पदवी/पदविका अभ्यासक्रम धारकांची नोंदणी करुन कंत्राटदार म्हणून ना-हरकत प्रमाणपत्र देणे.
6. निविदा व दरपत्रक मागविणे, छाननी करणे व अंतिमत: खरेदी करणे.
7. संस्थांकडून चालणा-या विविध प्रकाराच्या बांधकाम साहित्य इत्यादी दर्जाबाबत तपासणी करुन सल्ला देणे व प्रशासन करणे.
8. मुख्य कार्यालयातील जडवस्तुसंग्रह नांेद वही ( डेड/कंझुमेबल स्टॉक रजिस्टर ) अद्यावत ठेवणे.
9. मुख्य कार्यालयातील दूरध्वनी / झेरॉक्स मशिन / ए.सी. / टोनर / संगणक इ. दुरुस्तीविषयक व्यवस्था व देखभाल.
10. सर्व शासकीय व अनुदानित संस्थांना वैयक्तिक लेखा निधी व अंतर्गत महसूल निधी व विद्यार्थी विकासनिधी मधून खरेदी संबंधीची प्रक्रिया करणे.