• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department
  • Skip to main content

Desk 6

Last updated on ऑगस्ट 3rd, 2022 at 12:50 pm

कार्यासन ६

कार्यासन क्रमांक
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम
श्री. प्रमोद नाईक, सहसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
श्रीमती नितीशा चोरघे, लेखाधिकारी
विषय
लेखा शाखा
१. सर्व प्रकारच्या देयकाची आहरण व संवितरणाची कार्यवाही करणे
२.शासकीय पैशाची देवाणघेवाण व रोकड वही (कॅशबुक) अद्ययावत ठेवणे
३. मुख्य कार्यालयातील वर्ग 3 व 4 च्या कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी, गटविमा योजना, मृत व सेवानिवृत्त् कर्मचाऱ्यांच्या देयकाबाबतचे दावे इत्यादी प्रकरणे निकाली काढणे
४.वेतनोत्त्र भत्ते ( संचालकांना देय भत्ते इ. )
५. रोखपाल कर्मचा-याकडून जमानत नामा घेणे
६. स्थायी अग्रीमाच्या रकमांचा आढावा घेणे ( मुख्य् कार्यालय )
७. अल्प् संख्याक विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना, राजर्षीं शाहू महाराज योजना, उन्न्त महाराष्ट् योजना, लेखाविषयक कामकाज हाताळणे बाबतची कार्यवाही करणे
८. पी. एल. ए. लेखाविषयक सर्व बाबी व रोकड वही (कॅशबुक) अद्ययावत करणे
९.वर्ग 4 मधील कर्मचा-यांच्या भविष्य् निर्वाह निधीबाबतच्या वार्षिक अहवालाबाबतची कार्यवाही – पुस्तिका भरणे इ.
१०.नवीन संस्थांना पी. एल. ए. खाते सुरु करण्याबाबतची कार्यवाही करणे
११. मुख्य् कार्यालय व शासकीय संस्थांमधील वर्ग 1 ते 4 अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचे प्रकरणे मंजूर करणे, शासनास प्रस्तावित करणे, मुख्य् कार्यालयातील वर्ग 1 ते 4 अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयके सादर करुन वितरणाची कार्यवाही करणे
१२. .ध्वजनिधी संकलन संबंधित कार्यवाही
13.मुख्य् कार्यालयातील वर्ग 1 ते 4 अधिकारी / कर्मचारी यांच्या आयकर परतावा बाबत फॉर्म 16 च्या अनुषंगाने संपूर्ण कार्यवाही
14.टेलिफोन, वीज, जाहिरात व पुरवठादाराची देयके तयार करणे
15.मुख्य् कार्यालयातील वर्ग 1 ते 4 अधिकारी यांचे भनिनि ( परतावा, ना-परतावा) , स्वग्राम प्रवास सवलत, मोटार सायकल-घरबांधणी-संगणक इ. अग्रिम, प्रवास भत्ता , किरकोळ खर्च आकस्मिक खर्च देयके तयार करणे
16.जीएसटी / इन्क्म टॅक्स् (24 व 26 क्यु ) संदर्भात चलन भरणे व माहिती अद्ययावत करणे
17.सेवार्थ प्रणालीमध्ये माहिती भरणे , मुख्य् कार्यालयातील वर्ग 1 ते 4 अधिकारी / कर्मचारी यांचे सर्वकोश माहिती भरणे
18.मुख्य् कार्यालयातील वर्ग 1 ते 4 अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन व वेतनादी देयक तयार करणे व वितरित करणे
19.उत्सव अग्रिम व हॅण्डलूम कापड खरेदीची आगाऊ रक्क्म मंजूर करणे