• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

User menu

Last updated on जुलै 9th, 2026 at 01:00 pm

घोषणा

श्री. उद्धव ठाकरे

माननीय मुख्यमंत्री

श्री. अजित पवार

माननीय उपमुख्यमंत्री

श्री. उदय सामंत

मा. मंत्री
उच्च व तंत्रशिक्षण

श्री. प्राजक्त तनपुरे

मा. राज्यमंत्री
उच्च व तंत्रशिक्षण

डॉ. अभय वाघ

संचालक
तंत्रशिक्षण संचालनालय

Shri Devendra Fadnavis - CM Maharashtra

श्री. देवेंद्र फडणवीस

मा.मुख्यमंत्री

cm 2

श्री एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

SunetraPawar-12-removebg-preview (1)

श्रीमती सुनेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

Minister_IMG_0187.JPG-removebg-preview (1)

श्री. चंद्रकांतदादा पाटील

मा. मंत्री
उच्च व तंत्र शिक्षण विभाग

Indranil Naik

श्री. इंद्रनील नाईक

मा. राज्यमंत्री
उच्च व तंत्र शिक्षण विभाग

ACSSir

श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी, भा.प्र.से

अपर मुख्‍य सचिव
उच्च व तंत्र शिक्षण विभाग

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे परिसरात इंक्युबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारत तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतीगृहाचे भूमिपूजन मा. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या वेळी मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.

  • "मातोश्री" वसतीगृहाचा उदघाटन सोहळा, मुंबई येथे वीरमाता जिजाबाई तंत्रशास्त्र संस्थेत मा. उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते पार पडला या वेळी मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे परिसरात इंक्युबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारत तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतीगृहाचे भूमिपूजन मा. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या वेळी मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.

  • शासकीय अभियांत्ररिकी महाविद्त्नायालय , रत्नागिरी च्या ग्रंथालयाचे उद्धघाटन मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले, या वेळी मा.संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.- २६/०४/२२

  • मातोश्री" वसतीगृहाचा उदघाटन सोहळा, मुंबई येथे वीरमाता जिजाबाई तंत्रशास्त्र संस्थेत मा. उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते पार पडला या वेळी मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.
  • मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत भारतरत्न लता मंगेशकर यांना शब्दरुपाने आदरांजली वाहताना.

  • महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे या देशातील पहिल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी मा. उदयजी सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, म.रा. यांचे स्वागत करताना, मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. ,पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. डी. व्ही जाधव,व संचालक म. रा. तं . शि. म. डॉ. विनोद मोहीतकर व इतर मान्यवर ( २५ डिसेंबर २०२१).

  • महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण , श्री उदय सामंत , मा. विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे , मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. व इतर मान्यवर ( २५ डिसेंबर २०२१).

  • महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या पहिल्या स्किल सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत यांच्या प्रमुखउपस्थितीत पार पडला या वेळी मा .संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ , संचालक म. रा. तं. शि. म. डॉ. विनोद मोहितकर आणि ईतर मान्यवर
  • महाराष्ट्रातील MSBTE च्या पहिल्या स्किल सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले, या वेळी मा.संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.- २६/०४/२२

  • उच्च व तंत्र शिक्षण, मंत्रालय @ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव कार्यक्रम आयोजित करण्यात आला या वेळी मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , मा. श्री विकास रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण,म.रा, संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे,रायगड,महाराष्ट्र येथे झालेल्या बैठकीसाठी उपस्थित मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत ,मा .संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ , मा .सहसंचालक श्री प्रमोद नाईक , मा. कुलगुरू ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे , डॉ. कारभारी काळे आणि ईतर मान्यवर

  • विभागीय कार्यालय अमरावती येथे मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. यांचे स्वागत व या वेळी उपस्थित मा. उदयजी सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, म.रा., मा. श्री विकास रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण,म.रा. व इतर मान्यवर ( १ ऑक्टोबर २०२१ )

  • संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती येथे कोविड योध्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित मा. उदयजी सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, म.रा., मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. व श्री विकास रस्तोगी प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण,म.रा. व इतर मान्यवर ( १ ऑक्टोबर २०२१)

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, विभागीय उपकेंद्र, औरंगाबाद केंद्राचा उद्घाटन सोहळा (१७-०९-२०२१) मा. मंत्री उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य श्री उदयजी सामंत तसेच ईतर उपस्थित मान्यवर

श्री. उद्धव ठाकरे

मा. मुख्यमंत्री

श्री. उदय सामंत

मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

श्री. प्राजक्त तानपुरे

मा. राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
unnamed

श्री. राजीव जलोटा

अतिरिक्त मुख्य सचिव उच्च व तंत्र शिक्षण
Previous slide
Next slide

संचालकांचा संदेश

Dr Pramod Naik Director
डॉ. प्रमोद ए. नाईक
प्र.संचालक
संचालकांचा संदेश

राज्यातील तंत्रशिक्षण संचालनालयाच्या व्यवस्थेच्या गुणवत्तापूर्ण, पारदर्शक, उत्तरदायी आणि दूरदृष्टीपूर्ण विकासासाठी संचालनालयाकडून सातत्याने महत्त्वपूर्ण करण्यात येत आहे.

आजच्या ज्ञानाधिष्ठित आणि तंत्रज्ञानप्रधान युगात तंत्रशिक्षण हे केवळ रोजगाराभिमुख शिक्षण नसून नवोन्मेष, संशोधन, कौशल्यविकास, उद्योजकता, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रीय विकासाचा मजबूत पाया आहे. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक, तांत्रिकदृष्ट्या सक्षम, मूल्याधिष्ठित आणि उद्योगाभिमुख बनविण्यासाठी गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि परिणामाभिमुख शैक्षणिक व्यवस्था विकसित करणे हे संचालनालयाचे प्रमुख ध्येय आहे.

नवीनतम बातमी

नवीनतम व्हिडिओ

वृत्तपत्रातील लेख