• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Desk 15

Last updated on ऑगस्ट 22nd, 2025 at 11:13 am

कार्यासन १५ - शासकीय अनुदान व खर्च विभाग

कार्यासन क्रमांक १५
नियंत्रक अधिकारी
डॉ. धनपाल कांबळे, उपसंचालक
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव
श्री.श्रीकांत मडावी, सहा.संचालक (तां)
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
श्री.कुंडलिक.एडके सहाय्यक संचालक (अतां)
विषयसूची - कामकाज
अर्थसंकल्प (योजनेत्तर)

१. सुधारीत अदांजपत्रक, योजनेत्तर अनुदानाचे वाटप. शासकीय कार्यालये/संस्थांना अनुदान वितरण (Grant distribution to government offices/institutions)
२. संचालनालय व संचालनालयाच्या अधिपत्याखालील कार्यालये व सर्व शासकीय संस्थांना वेतन व वेतनेत्तर तरतूद वितरीत करणे.
३.राजकोषीय व उत्तरदायित्व बाबतची माहिती संकलीत करुन शासनास सादर करणे.
४. अंतिम सुधारीत अनुदान, प्रत्यार्पित अनुदान व पुनर्विनियोजन प्रस्ताव (FMG) शासनास सादर करणे.
५. एक वर्षापुर्वीचे प्रलंबित देयक प्रशासकीय मंजूरीस्तव शासनास सादर करणे.
६.वैधानिक विकास मंडाळाबाबत मंजूर तरतूद व खर्चाची माहिती संकलीत करुन शासनास सादर करणे.
७. कार्यक्रम अंदाजपत्रक बाबतची कामे. (संचालनालयातील कार्यासनाकडुन माहिती संकलीत करणे, शासन मान्यता प्राप्त करुन मुद्रनालयातुन छपाई करणे व विधीमंडळास वाटप करणे)
८.सर्व शासकीय कार्यालये/संस्था व अशासकीय अनुदानित संस्थामधील मृत कर्मचाऱ्यांच्या नामनिर्देशित वारसास ठेव संलग्न विमा योजनेतंर्गत लाभ अदा करणे.
९.सर्व शासकीय कार्यालय व संस्थामधील महसुली जमा (शासकीय जमा लेखाकंन पध्दत GRAS) बाबतची माहिती संकलीत करुन शासनास सादर करणे.