• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department
  • Skip to main content

Desk 9

Last updated on जून 28th, 2022 at 06:26 pm

कार्यासन ९

कार्यासन क्रमांक
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम
डॉ धनपाल कांबळे, उपसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
श्री. श्रीकांत मडावी, सहाय्यक संचालक
विषय
शासकीय / अशासकीय संस्थाचे नियोजनाचे कामकाज
१.तंत्रशिक्षण संचालनालया अंतर्गत सर्व विभागीय कार्यालये, शासकीय संस्था व अशासकीय अनुदानित संस्थांना आवश्यकतेनुसार नवीन बांधकामास/ अस्तित्वात असलेल्या बांधकामाच्या दुरुस्तीस प्रशासकीय मान्यतेबाबातची कामे.
२.योजनांतर्गत नवीन शासकीय संस्थासाठी जमीन संपादना बाबत कामकाज .
३. तंत्रशिक्षण संचालनालया अंतर्गत सर्व विभागीय कार्यालये, शासकीय संस्था यांना आवश्यकतेनुसार किरकोळ दुरुस्तीकरिता गौण बांधकामा अंतर्गत निधीचे कामकाज.
४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि. रायगड या विद्यापीठास आवश्यकतेनुसार शासनाद्वारे सहाय्यक अनुदानाबाबत कामकाज .
५. भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपुर व पूणे या संस्थांना राज्य शासनाच्या हिश्याची सहाय्यक अनुदानाचा निधी आवश्यकते नुसार शासनामार्फ़त उपलब्ध करुन देण्याचे कामकाज.
६. तंत्रशिक्षण संचालनालया अंतर्गत कार्यक्रम अंतर्गत सर्व योजनांचा आढावा घेऊन माहे मार्च च्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मंजुर नियतव्यया मधून तरतूद योजनानिहाय अर्थसंकल्पित करणे.
७. कार्यक्रमा अंतर्गत चारमाही व आठमाही सुधारीत अंदाजपत्रकाची कामे, योजनांतर्गत तरतुदीचे वितरण व खर्चाचे विवरण तयार करणे, पुनर्विनियोजन प्रस्ताव तयार करणे, पुरवणी मागणी प्रस्ताव तयार करणे इत्यादी.
८.संबंधीत शिखर परिषद, संबंधीत विद्यापीठ तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या निकषानुसार शासकीय संस्थातील नवीन पदे निर्माण करणे आणि खर्चाची मर्यादा ठरविण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठविणे.
९. "100 टक्के केंद्र पुरस्कृत योजनां अंतर्गत वितरित निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र केंद शासनास सादर करणे व आवश्यकतेनुसार पूढील अर्थ सह्याय्य प्राप्त करुन घेणे. 1. तंत्रनिकेतनांमार्फत सामुहिक विकास 2. विद्यमान तंत्रनिकेतनांचा दर्जा सुधारणे 3. अविकसीत जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय तंत्रनिकेतन संस्था स्थापन करणे 4. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत तंत्रनिकेतनांत शिकणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहाचे बांधकाम"
१०.अंदाज समिती संबंधीची सर्व प्रकरणे हाताळणे.
११.तंत्रशिक्षण संचालनालया अंतर्गत सर्व शासकीय संस्थांना ग्रंथालयाचा विकास करणेकरिता अनुदानाबाबत कामकाज.
१२. "विद्यामान शासकीय तंत्रनिकतामध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता दुसरी पाळी सुरु करणे" या योजने अंतर्गत अल्पसंख्याक विकास विभगा मार्फ़त निधी अर्थसंकल्पित करुन निधी उपलब्ध करुन देणेबाबत कामकाज
१३. शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये दोन पाळ्या सुरु करणे (Second Shift) या योजनेत निधी अर्थसंकल्पित करुन आवश्यकते नुसार संस्थांना निधी उपलब्ध करुन देणे तसेच बिगर अनुशेषांतर्गत इतर संस्थांना संस्थांना निधी अर्थसंकल्पित करुन निधी उपलब्ध करुन देणेबाबत कामकाज (वेतन व आस्थापना विषयक इतर खर्च)
१४. उपरोक्त अ.क्र. 12 व 13 मध्ये नमूद योजनांचा नियमीत आढावा घेणे.
१५. तंत्रशिक्षण संचालनालया अंतर्गत संस्थांमध्ये "राष्ट्रीय सेवा योजना" केंद्राची योजना राबविणे बाबत कामकाज
१६. नवीन योजनांचे प्रस्ताव शासनास सादर करणे बाबत कामकाज.