• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Desk 3

Last updated on फेब्रुवारी 21st, 2024 at 05:22 pm

कार्यासन ३

कार्यासन क्रमांक
नियंत्रक अधिकारी
डॉ. सुनिल भामरे, सहसंचालक
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव
डॉ. उमेश वि.कोकाटे सिस्टीम मॅनेजर/ ॲडमिनिस्टर
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
१. श्री.सु.दे.उपरवट सिस्टिम ॲनॅलिस्ट
२. श्री.न.भा.पाटील सिस्टिम ॲनॅलििस्ट
३. श्री.म.ऊ.दाभाडे विशेष कार्य अधिकारी
विषयसूची - कामकाज
माहिती तंत्रज्ञान विकास केंद्र

१. ई.एम.आय.एस. व कार्यालयीन कामासाठी संगणकाचा वापर व देखभाल.
२. एमएससीआयटी आणि एन.आय.सी. बाबत समन्वय.
३. माहिती तंत्रज्ञानाशी संबधीत सर्व कामे.
४. संचालनालयातील कामाचे संगणकीकरण, नियोजन, संकलन, विकास व प्रशिक्षण.
५. संगणक/नेटवर्क यांचे व्यवस्थापन व इंट्रानेट मॅनेजमेंट.
६. डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन.
७. संचालनालयांतर्गत येणा-या संस्थांना सॉफ्टवेअर सहाय्य/समन्वय.
८. राज्य शासनाचे आयटी धोरणाची अंमलबजावणी.
९. संस्थामधील प्रणाली विश्लेषक/प्रोग्रामर यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन.
१०. E – Governance , E-Office etc कार्यवाही करणे.
११. संचालनालयाचे संकेतस्थळ अद्ययावत करणे तसेच सर्व माहिती अद्ययावत ठेवणे.
१२. पदविका अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेशाबाबतची सर्व कार्यवाही