• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

User menu

Desk 2 & 2A

Last updated on मे 19th, 2026 at 12:22 pm

कार्यासन २ आणि कार्यासन २-अ - शैक्षणिक प्रशासन पदवी व पदव्युत्तर पदवी

कार्यासन क्रमांक
नियंत्रक अधिकारी
डॉ. सुनिल भामरे, सहसंचालक
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव
श्री. मनोज म. अंधारे, उपसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
-
विषयसूची - कामकाज
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम (शैक्षणिक प्रशासन)

१. शासकीय, अनुदानित व अशासकीय विना अनुदानित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या संबंधीत शिखर परिषेदेमार्फत मान्यतेच्या अनुषंगाने संस्थांच्या तपासणींबाबतची व अनुषंगीक कार्यवाही करणे.
२. विना अनुदानित पदवी व पदव्युत्तर पदवी या संस्थांमधील सर्व तक्रारींचे निराकरणकरण्याबाबतची कार्यवाही करणे.
३. पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेतील वैयक्तिक लेखा निधी (PLA) व अंतर्गत महसूल निधी (IRG) व विद्यार्थी विकासनिधी मधून खर्चाकरीता पदवी संस्थंाना मान्यता देणेबाबतची कार्यवाही करणे.
४. विना अनुदानित पदवी व पदव्युत्तर पदवी संस्थांनी आयोजित केलेल्या नियामक मंडळाचे बैठकिस प्रतिनिधीची नियुक्ती करणे
५. शासकीय व अशासकीय अनुदानीत पदवी व पदव्युत्तर संस्थांचे विविध प्रकारच्या शुल्काचे दर ठरविण्याबाबतची कार्यवाही करणे.
६. पदवी संस्थांमधील विद्यार्थ्यांचे संस्था बदल मंजूर करणे
७. शेैक्षणिक उत्कृष्टतेसाठी कृती आराखडयाबाबतची कार्यवाही करणे.
८. बोगस संस्थाबाबत प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करणे.
पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबतचे कामकाज

९. पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांचे नियम तयार करणे.
१०. प्रवेश प्रक्रियेशी संबंधीत बांबीवर समन्वय ठेवणे.
११. प्रवेशाबाबतचे विद्यार्थी, पालक मार्गदर्शक करणे व तक्रारींचे निवारण करणे.
१२. संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देणे व त्याबाबतचे अनुषंगिक विषय.
१३. सर्व पदवी / पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या यादींबाबत कार्यवाही करणे.
१४. प्रवेश व शिक्षण शुल्क प्राधीकरणाशी समन्वय साधणे.
१५. राज्य सामाईक प्रवेश परीक्षेशी संबंधित कामे.
१६. वरील कामाशी निगडित न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.