• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department
Directorate of Technical Education, Maharashtra State
तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य

Gallery & Events

Last updated on एप्रिल 11th, 2023 at 06:03 pm

मा. ना. चंद्रकांत दादा पाटील,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पदविका व पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पाठयपुस्तकांचा वितरण सोहळा मुंबई विद्यापीठ येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास मा.आमदार आशिष शेलार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रा. जगदेश कुमार ,डॉ. विनोद मोहितकर, संचालक, तंत्रशिक्षण म. रा.तसेच संबंधित अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते