• महाराष्ट् शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभग
  • Higher & Technical Education Department

Desk Circular/Office Order

Last updated on ऑक्टोबर 5th, 2020 at 08:11 am

कार्यासन परिपत्रक / कार्यालयीन आदेश

क्रमांक प्रकाशित दिनांक बातमी डाउनलोड आकार
108/08/2022केंद्र शासनाची गुणवत्ता-नि-साधन शिष्यवृत्ती योजनेच्या – 2022-23 साठीचे अर्ज स्विकार करण्याबाबतची सुचना 994.01 KB
208/08/2022केंद्र शासनाची AICTE च्या शिष्यवृत्ती योजनेच्या – 2022-23 साठीचे अर्ज स्विकार करण्याबाबतची सुचना 494.06 KB
308/08/2022केंद्र शासनाची टॉप क्लास एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना – 2022-23 साठीचे अर्ज स्विकार करण्याबाबतची सुचना 776.70 KB
405/08/2022शै व 22-23 करीता नवीन बी फार्मसी अभ्यासक्रमाची संस्था सुरु करण्यास फार्मसी कौसिल ऑफ इंडिया नवी दिल्ली यांचे पोर्टल वर ऑन लाईन अर्ज केलेल्या तथा करण्यात येणा-या संस्थांना शासन ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबत 149.91 KB
505/08/2022परदेशी शिष्यवृत्ती 2022 – 23 निवडीसाठी अर्ज स्विकृतीच्या मुदत वाढीबाबत… 86.81 KB
629/07/2022शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र इ. पदविका संस्थेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्षानंतर पाठयक्रम बदल व पहिल्या/दुसऱ्या वर्षानंतर संस्था बदल करणेबाबत 1.28 MB
725/07/2022शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये विनाअनुदानित अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र व एचएमसीटी इ. पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्षानंतर पाठयक्रम / पाळी बदल, तसेच पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षानंतर संस्था बदल करण्याबाबत 1.55 MB
819/07/2022स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
916/07/2022उच्च व तंत्रशिक्षण विभाग – Vertical University Campus स्थापन करण्यासंदर्भात हरकती व सूचना 169.74 KB
1013/07/2022मान्यता नसलेल्या विद्यापीठ/ अनाधिकृत संस्थांमधील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका या व्यावसाईक अभ्यासक्रमांना प्रवेश न घेणेबाबत परिपत्रक 57.21 KB
1111/07/2022शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील साठी तांत्रिक व्यायसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रिभुत(CAP) प्रवेशासाठी संस्थांची माहिती पडताळणी बरुन अद्ययावत करणेबाबत. 101.36 KB
1207/07/2022CAS प्रस्तावांसाठी परिपत्रक ( (पदवी/पदविका) 541.08 KB
1307/07/2022 CAS प्रस्तावांसाठी परिपत्रक ( (पदवी/पदविका) [वर्ड फाइल] 141.72 KB
1407/07/2022Notification of Date extension for Foreign Scholarship Scheme 99.05 KB
1504/07/2022 नवीन बी फार्मसी अभ्यासक्रमाची संस्था शै व 22-23 करीता सुरु करण्यास फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया नवी दिल्ली यांचे पोर्टल वर ऑन लाईन अर्ज केलेल्या तथा करण्यात येणा-या संस्थांना शासन ना हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबत. 129.51 KB
1629/06/2022शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीस अंतिम मान्यता देणेबाबत 33.74 KB
1729/06/2022शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील बारावीनंतरच्या प्रथम वर्ष औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान आणि सर फेस कोटींग तंत्रज्ञान या पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीस अंतिम मान्यता देणेबाबत 38.62 KB
1829/06/2022शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील थेट व्दितीय वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीस अंतिम मान्यता देणेबाबत 33.01 KB
1927/06/2022भारतीय हवाई दलाची जाहिरात 3.57 MB
2017/06/2022शैक्षणिक वर्ष 2024-25 पासूनच्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रतेबाबत 1.43 MB
2115/06/2022शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील उन्हाळी सुटटीबाबत….. 44.21 KB
2214/06/2022मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण , श्री उदय सामंत यांचा सदिच्छा संदेश 34.29 KB
2309/06/2022उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील “गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती” या योजनेअंतर्गत सन 2022-23 करिता विद्यार्थ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
2403/06/2022विधी अधिकारी – शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी 366.50 KB
2501/06/2022शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता इ.10 वीनंतरच्या प्रथम वर्ष /द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्रांची यादी 1.48 MB
2623/05/2022शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे 63.61 KB
2723/05/2022प्रोग्रामर पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची सर्वसमावेशक अंतिम सेवाजेष्ठता सूची – २०२२ 114.40 KB
2817/05/2022ग्रंथपाल पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची सर्वसमावेशक अंतिम सेवाजेष्ठता सूची – २०२२ 182.38 KB
2902/03/2022समुपदेशनाद्वारे बदल्यांबाबतचे धोरण, शासकीय सेवकांच्या नियतकालीक बदल्या- २०२२. महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक व प्रशासकीय सेवा गट ब संवर्गातील बदल्या. 167.28 KB
3024/02/2022तंत्र शिक्षण संचालनालय व अधिनस्त सर्व संस्था / कार्यालयातील अधीक्षक पदावरील कर्मचाऱ्यांची 01.01.2022 रोजीची अंतिम जेष्ठता सूची (२४ फेब्रुवारी २०२२) 159.08 KB
3114/02/2022तंत्र शिक्षण संचालनालय कार्यालयातील वर्ग ३ व ४ पदावरील कर्मचाऱ्यांची अंतिम जेष्ठता सूची – २४ फेब्रुवारी २०२२ 1.46 MB
3202/02/2022ग़ट क व ग़ट ड सरकारी कर्मचारी विनंती बदली -एप्रिल मे २०२२ परिपत्रक 246.88 KB
3328/01/2022घर बांधणी अग्रिम मिळण्याकरिता आक्षेपाची पूर्तता तसेच इच्छा पत्र सादर करण्याबाबत – २७ / ०१/२०२२ 984.91 KB
3420/01/2022तंत्र शिक्षण संचालनालय व अधिनस्त सर्व संस्था / कार्यालयातील ग्रंथपाल व प्रोग्रामर पदावरील कर्मचाऱ्यांची तात्पुरती जेष्ठता सूची – २० जानेवारी २०२२ 198.14 KB
3511/01/2022अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी सलग्णीत महाविद्यालयामध्ये , अभिमत विद्यापीठे , स्वयं अर्थ सहायीत विद्यापीठे व तत्सम शेक्षणिक संस्थामधील वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत 1.77 MB
3603/01/2022मोटार कार / मोटार सायकल / संगणक अग्रिम – कार्यालयीन आदेश 4.17 MB
3701/01/2022तंत्र शिक्षण संचालनालय कार्यालयातील वर्ग ३ व ४ पदावरील कर्मचार्यांची तात्पुरती जेष्टता सूची 1.79 MB
3824/12/2021शै वर्ष 2021-22 मधील हिवाळी सुटटी बाबत. 55.55 KB
3910/12/2021विद्यार्थ्यांच्या संस्था बदल – यूजी प्रोग्रामची तारीख 18 ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढवन्या बाबत 59.84 KB
4017/11/2021शै व 2022-23 करीताच्या विद्यमान औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या मान्यता प्रक्रीयेबाबत 41.65 KB
4103/11/2021अधिसूचनेसाठी शुद्धीपत्रक शै. वर्ष २०२१-२२ साठी NSP योजनांची अंमलबजावणी 629.56 KB
4201/11/2021गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती” या योजनेअंतर्गत सन 2021-22 करिता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची संधी म्हणून मुदतवाढ परिपत्रक 1.38 MB
4329/10/2021शै. वर्ष २०२१-२२ साठी NSP योजनांची अंमलबजावणी बाबत 687.69 KB
4423/09/2021विद्यार्थ्यांच्या संस्था बदल – यूजी प्रोग्रामची तारीख ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवण्याबाबत 46.93 KB
4522/09/2021घर बांधणीसाठी व तयार घर खरेदीसाठी अग्रीम मिळणेबाबत… 5.16 MB
4621/09/2021परदेशी शिष्यवृत्ती 2021 साठी अर्ज आमंत्रित करण्यासंबंधी अधिसूचना -dt 21/09/2021 456.04 KB
4720/09/2021शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये शासकीय , अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र इ. पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या / दुसऱ्या वर्षानंतर पाठ्यक्रम बदल / संस्था बदल करणेबाबत…… 301.54 KB
4807/09/2021मोटारकार-2021 / मोटारसायकल-2021 /संगणक-2021 अग्रीम मिळणेबाबत 5.10 MB
4907/09/2021शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील पदविका अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी संस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेची पडताळणी करणेबाबत 65.46 KB
5002/09/2021शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून शासनाने 1. औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थांमध्ये नवीन पदविका औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रम सुरू करणेसाठी शासन निर्णयातील अटी व शर्तींची पुर्तता करून संचालनालयाची मान्यता देण्याबाबत….. 2. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ, तुकडी पुर्ण करणे, अभ्यासक्रमाच्या नावात बदल करणे, संस्थेच्या पत्त्यात बदल करणे, नवीन संस्था सुरुकरणे इ. साठी शासन निर्णयातील अटी व शर्तींची पुर्तता करून संचालनालयाची मान्यतादेण्याबाबत… 2.44 MB
5102/09/2021तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली गट – क संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांचा मुदत पूर्व विनंती बदल्यांच्या पद्स्थापणे बाबत 922.44 KB
5227/08/2021शे वर्ष – २०२१-२२ – विनानुदानित अभियांत्रिकी , औषधनिर्माण शास्त्र , वास्तुशास्त्र व एच. एम. सी . टी. ई . पदवी अभ्यासक्रमांच्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्षानंतर पाठ्यक्रम /पाळी बदल तसेच पहिल्या , दुसर्या व तिसऱ्या वर्षानंतर संस्था बदल करणे बाबत 1.62 MB
5326/08/2021शै व 21-22 पासून शासनाने मान्यता दिलेल्या एकाच व्यवस्थापनाखाली संस्था विलीन करणे , नवीन संस्था सुरु करणे , राज्यातील विद्यामान विनाअनुदानित अभियांत्रिकी, एचएमसीटी , व्यवस्थापनशास्त्र , एमसीए अभ्यासक्रमाचा पदवी व पदव्युत्तर पदवी संस्थेमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करणे /सध्याच्या प्रवेशक्षमतेत वाढ तसेच प्रादेशिक भाषेतील नवीन अभ्यासक्रम सुरु करणे यासाठी शासन निर्णयातील अटी व शर्तींची पुर्तता करुन संचालनालयाची मान्यता देण्याबाबत 695.57 KB
5409/08/2021कार्यालयीन आदेश – प्रोग्रामर यांच्या बदली बाबत 127.25 KB
5509/08/2021कार्यालयीन आदेश – लघुलेखक उच्च श्रेणी यांच्या बदली बाबत 95.40 KB
5609/08/2021कार्यालयीन आदेश – वर्ग -४ ( विभागीय बदल्या) 76.77 KB
5704/08/2021शासनाकडून २०२०-२१ पासून मान्यता प्राप्त ओषध निर्माण शास्त्र च्या संस्थांनी शासन निर्ण्यायातील अटी व शर्तीची पूर्तता करून संचालनालयाची मान्यता घेण्याबाबत 522.89 KB
5802/08/2021शे वर्ष – २०२१-२२ मध्ये प्रथम वर्ष वास्तुशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी NATA प्रवेश परीक्षा अनिवार्य असल्याबाबत 1.89 MB
5912/07/2021घरबांधणी अग्रीम मिळण्याकरिता इच्छापत्र सादर करण्याबाबत…. 668.77 KB
6028/06/2021दिनांक ६ जून हा दिवस “शिवस्वराज्य दिन” साजरा करण्याबाबत …. 297.00 KB
6123/06/2021शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील उन्हाळी सुट्टी बाबत…. 64.34 KB
6218/05/2021मान्यता नसलेल्या विद्यापीठ/अनधिकृत संस्थांमधील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका (Diploma, UG Degree, PG Degree, PG Diploma ) या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश न घेणेबाबत. 63.75 KB
6311/05/2021प्रवेशासंबंधी महत्वाची सूचना – शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागपत्रे 87.29 KB
6422/03/2021शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मान्यता प्रक्रीयेबाबतची जाहिर सूचना 97.90 KB
6522/03/2021घरबांधणी अग्रीम मिळण्याकरिता इच्छापत्र सादर करण्याबाबत…. 3.95 MB
6622/03/2021मोटर गाडी अग्रीम मिळण्याकरिता इच्छापत्र सादर करण्याबाबत…. 1.62 MB
6722/03/2021संगणक खरेदी साठी अग्रीम मिळण्याकरिता इच्छापत्र सादर करण्याबाबत…. 1.91 MB
6822/03/2021स्कूटर / मोटर सायकल अग्रीम मिळण्याकरिता इच्छापत्र सादर करण्याबाबत…. 3.22 MB
6902/03/2021समुपदेशना द्वारे बदल्यांच्या धोरणाबाबत 169.38 KB
7017/02/2021शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील संचालनालयांतर्गत असलेल्या पदविका अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती सादर करणे, प्रवेशित विद्यार्थ्यांची प्रवेश पडताळणी व प्रवेश मान्यतेची प्रक्रिया 118.19 KB
7121/01/2021शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांकरिता सूचना 1.31 MB
7211/01/2021शै.वर्ष 2021-22 करीताच्या औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या मान्यता प्रक्रियेबाबत.. 64.56 KB
7318/12/2020पर्यावरणावरील निबंध स्पर्धा – शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२० 1.17 MB
7411/12/2020शे. वर्ष २०२०-२१ मध्ये थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी रिक्त जागांच्या परीगानानेकारिता तसेच ews कोट्यातील रिक्त राहिलेल्या जागांची नोंदणी करणेबाबत 700.07 KB
7511/12/2020प्रत्येक तांत्रिक व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करणे आणि समन्वयक नियुक्त करणे 749.07 KB
7608/12/2020मेरिट कम मीन्स शिष्यवृत्ती (२०२०-२१) परिपत्रक 717.30 KB
7705/12/2020शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी तांत्रिक पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत (CAP) प्रवेशासाठी संस्थांची माहिती पडताळणी करुन अद्ययावत करणेबाबत 89.42 KB
7804/12/2020शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील विविध पदविका अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने कार्यवाही करणेबाबत… 61.19 KB
7903/12/2020क्यार व महा चक्रीवादळ मुळे आलेल्या अवेळी पावसाने नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकर्यांचे पाल्य असलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत 2.00 MB
8003/12/2020शै.व.2020-21 मधील पदविका अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेसाठी संस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेची पडताळणी करणेबाबत 55.58 KB
8110/11/2020शे. वर्ष २०२०-२१ मधील हिवाळी सुट्टी बाबत 82.33 KB
8222/10/2020शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत (CAP) प्रवेशासाठी संस्थांची माहिती पडताळणी करुन अद्ययावत करणेबाबत.. 56.77 KB
8305/10/2020शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या अखत्यारीत असलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमांस ट्युशन फी वेव्हर योजना (टीएफडब्ल्यूएस) लागू असल्याबाबत 62.08 KB
8429/09/2020मेरिट-कम-साधन शिष्यवृत्तीच्या साठी 2020-21 अंमलबजावणीसाठी सुचना 354.29 KB
8504/09/2020लॉकडाऊन/अनलॉक कालावधी दरम्यान शुल्काबाबत AICTE सूचना 163.65 KB
8604/09/2020विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी- ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र प्रमाणीकरण करण्याबाबत सल्ला 1.69 MB
8704/09/2020शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून शासनाने मान्यता दिलेल्या औषधनिर्माणशास्त्र, एमबीए / एमएमएस व पीजीडीएम या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था, तसेच विद्यमान व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ, संस्था विलनीकरण इ. साठी शासन निर्णयातील अटी व शर्तींची पुर्तता करून संचालनालयाची मान्यता देण्याबाबत 298.05 KB
8803/09/2020“विविध तांत्रिक पदविका अभ्यासक्रमातील शासकीय, अशासकीय अनुदानित संस्था, विदयापीठ संचलीत महाविदयालये/विभाग व विनाअनुदानित संस्थांमधील थेट व्दितीय वर्षाच्या रिक्त जागांबाबत.” 39.89 KB
8902/09/2020“विनाअनुदानित अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र व एचएमसीटी इ. पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे संस्था, पाठ्यक्रम बदलास अर्ज करण्यासाठी दि. 15.09.2020 पर्यंत मुदतवाढ” 39.89 KB
9017/08/2020“शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून शासनाने मान्यता दिलेल्या पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था, तसेच विद्यमान पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थांमध्ये नवीन पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम सुरू करणे, सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ, इ. साठी शासन निर्णयातील अटी व शर्तींची पुर्तता करून संचालनालयाची मान्यता देण्याबाबत “ 522.80 KB
9117/08/2020“विनाअनुदानित अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र व एचएमसीटी इ. पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे संस्था, पाठ्यक्रम बदलास अर्ज करण्यासाठी दि. 28.08.2020 पर्यंत मुदतवाढ” 40.23 KB
9217/08/2020“शैक्षणिक वर्ष -2020 -21 पासुन शासनाने मान्यता दिलेल्या औषधनिर्माणशास्‍त्र अभ्यासक्रमाच्या नविन संस्था, तसेच विद्यमान पदवी व पदवीका अभ्यासक्रमाच्या संस्था विलनीकरण करण्यासाठी शासन निर्णयातील अटी व शर्तीची पुर्तता करुन संचालनालयाची मान्यता देण्यााबाबत…” 583.14 KB
9331/07/2020“शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत (CAP) प्रवेशासाठी संस्थांची माहिती पडताळणी करुन अद्ययावत करणेबाबत दि . ३० जुलै २०२० “ 114.96 KB
9431/07/2020“शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पोस्ट एसएससी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्राची यादी “ 868.02 KB
9531/07/2020“शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता प्रथम वर्ष पोस्ट एचएससी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्राची यादी “ 726.75 KB
9631/07/2020“लोकमान्य बाळगंगाधर टिळक स्मृती शताब्दी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशाताब्दी कार्यक्रमाबाबत “ 40.95 KB
9728/07/2020“शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये विनाअनुदानित अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र इ. पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्षानंतर पाठयक्रम /बदल, तसेच पहिल्या व दुसऱ्या वर्षानंतर संस्था बदल करण्याबाबत…… “ 4.29 MB
9827/07/2020“परिपत्रक : शै.व २०२०-२१ मध्ये विनाअनुदानित अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र व एचएमसीटी इ. पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्षानंतर पाठयक्रम / पाळी बदल, तसेच पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षानंतर संस्था बदल करण्याबाबत…… “ 415.74 KB
9906/07/2020” शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्राबाबत दि.०३/०७/२०२०” 100.70 KB
10012/05/2020” पदवी, पदव्यूत्तर व पदविका अभ्यासक्रमांच्या परीक्षा व वेळापत्रका संदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत HELP LINE नंबर बाबतची माहित “ 151.07 KB
10129/04/2020“अनधिकृत संस्थे बाबतचा आदेश .” 399.43 KB
10222/04/2020लॉकडाऊन 2.0 दरम्यान संस्था/महाविद्यालयांना AICTE (दि. 22.04.2020) द्वारे सूचना. 262.86 KB
10313/02/2020वर्ग 3 साठी पदोन्नती ऑफिस ऑर्डर – ऑफिस सप्ट./हेड क्लर्क/नॉटिंग अस्टे. 349.91 KB
10413/02/2020वर्ग 3 – राज्यस्तरीय पदे (ग्रंथपाल आणि प्रोग्रामर) प्रशासकीय आणि विनंती बदली बाबत 541.32 KB
10513/02/2020 संचालनालया अंतर्गत येणाऱ्या वर्ग 3 / ४ यांच्या १०-२०-३० चा फायदा देण्याबाबत 575.70 KB
10613/02/2020संचालनालया अंतर्गत येणाऱ्या प्रोग्रामर यांना १०-२०-३० चा फायदा देण्याबाबत 420.11 KB
10712/02/2020महाराष्ट्र अभियांत्रिकी आणि प्रशासकीय सेवा गट ब – बदली धोरण 418.29 KB
10812/02/2020“आर्थिक वर्ष 2017-18, 2018-19 व 2019-20 मध्ये पीएलएतून केलेल्या खर्चाची माहिती सादर करणेबाबत……” 613.40 KB
10911/02/2020शैक्षणिक वर्ष २०२०-२१ – मंजुरी प्रक्रिया ( Approval Process ) सूचना 62.99 KB
11004/02/2020वैद्यकीय बिल अग्रिम बाबत 58.12 KB
11117/12/2019“शै वर्ष 2019-20 मधील व्यावसायिक अभ्यासक्रमांस प्रवेशित विदयार्थ्याच्या प्रवेश छाननी/पडताळणी व प्रवेश मान्यतेची प्रकिया” 198.69 KB
11207/12/2019शैक्षणिक वर्ष 2019-20 करिता विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रिया शुल्क आकारण्याबाबत… 1.05 MB
11303/12/2019महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांचे “जागतिक कौशल्य स्पर्धा 2021 करीता राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याकरिता निवेदन” 209.92 KB
11421/11/2019तंत्रज्ञानाच्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये नवीन अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसचा परिचय (AICTE) 204.24 KB
11529/11/2011दुष्काळ परिस्थिती तसेच “क्यार” व “महा” चक्रीवादळामुळे आलेल्या अवेळी पावसाने नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतक-यांचे पाल्य असलेल्या विदयार्थ्याचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत 291.21 KB